Feel

जानवते 

तुझी आठवन खुप जानवते
जानवते आता कुणी नाही ज्याला आपल मंहनार
जानवते आता कुणी नाही ज्याच्याशी खुप भांडणार
जानवते आता कुणी नाही ज्याच्यावर हक्क गाजवणार
जानवते आता कुणी नाही जो माझे मूड स्विंग्स समझनार
जानवते आता कुणी नाही जो माझे नखरे उचलनार
जानवते आता कुणी नाही जो माझी काडजी करनार
जानवते की सगडे आहे सोबत, पण तू नाहीं
परिवार मित्र मंडळी आहे, पण तुझा साथ नाही
किती गोड होते ते क्षण, जे तूझ्या सोबत जगले मी
पण आता जानवते की गेगेले क्षण परत येत नाही......

Comments

Popular posts from this blog

Alfaaz

school ke din

beautiful childhood