Feel
जानवते तुझी आठवन खुप जानवते जानवते आता कुणी नाही ज्याला आपल मंहनार जानवते आता कुणी नाही ज्याच्याशी खुप भांडणार जानवते आता कुणी नाही ज्याच्यावर हक्क गाजवणार जानवते आता कुणी नाही जो माझे मूड स्विंग्स समझनार जानवते आता कुणी नाही जो माझे नखरे उचलनार जानवते आता कुणी नाही जो माझी काडजी करनार जानवते की सगडे आहे सोबत, पण तू नाहीं परिवार मित्र मंडळी आहे, पण तुझा साथ नाही किती गोड होते ते क्षण, जे तूझ्या सोबत जगले मी पण आता जानवते की गे गेले क्षण परत येत नाही......