Remembrance
तुझी आठवण
तुझ प्रेम तुझी गोड़ी
तुझा स्पर्श तुझी मीठी
मिठीतली ती गोड़ ख़ुशी
न कळत मला देऊन जाती
तुझी आठवण । ...
तुझ लपून मला बघन
तुझ उन्मुक्त जगन
जगण्यातल गोड आंनद
न कळत मला देऊन जातो
तुझी आठवण ।..
त्या वेडेला विसरुन केलेल्या गोष्ठी
ते भान हरपून केलेली मस्ती
त्या मस्तीतली गोड़ हसी
न कळत मला देऊन जाती
तुझी आठवण ।..
ते मनमुक्त तुझ हसन
ते तुझ रात्र भर माझ्या घरा बाहेर बसन
त्या रात्रितल गोड़ स्वप्न
ते मनमुक्त तुझ हसन
ते तुझ रात्र भर माझ्या घरा बाहेर बसन
त्या रात्रितल गोड़ स्वप्न
न कळत मला देऊन जातो
तुझी आठवण ।...
Comments
Post a Comment