Posts

Showing posts from May, 2020

mulakatein

कुछ मुलाक़ाते नई कहानी का आग़ाज़ दे जाती है ,  तो कुछ आख़िर के पलो का एहसास दे जाती है , कुछ जिंदगी भर के साथ का वादा दे जाती है , तो कुछ रिश्तों के टूटने का दर्द दे जाती है। ... .💔💖

Remembrance

तुझी आठवण  तुझ प्रेम तुझी गोड़ी  तुझा स्पर्श तुझी मीठी  मिठीतली ती गोड़ ख़ुशी  न कळत मला देऊन जाती  तुझी आठवण । ...  तुझ लपून मला बघन  तुझ उन्मुक्त जगन  जगण्यातल गोड आंनद  न कळत मला देऊन जातो  तुझी आठवण ।..   त्या  वेडेला विसरुन केलेल्या  गोष्ठी ते भान हरपून केलेली मस्ती  त्या मस्तीतली गोड़ हसी  न कळत मला देऊन जाती  तुझी आठवण ।..  ते मनमुक्त तुझ हसन  ते तुझ रात्र भर माझ्या घरा बाहेर बसन  त्या रात्रितल गोड़ स्वप्न  न कळत मला देऊन जातो  तुझी आठवण ।...