my 1st poem

वेड प्रेम 

तू माझ  वेड प्रेम 
तू माझा आवडता खेळ 
तू तो स्वप्नातला राजा 
तू हसत घ्यावी ती  सजा 
        तू माज़ी ओढ़ माज़ी आवड 
        तू माझी मोकड़ी केलेली ओंजळ 
        तू माझ्या प्रेमाची परिभाषा 
        तू माझ्या हृदयात वाजे तो ताशा 
तू उघड्या डोळ्यांची स्वप्न 
तू डोळे मिटल्या नंतर येणारी आठवण
तू माझ्या अठावनीतल पहिल हसू 
तू माझ आवडत ऋतु  
        तू कधी हिवाल्यातील ऊन 
        तर तू कधी वर्षा ची झुंज 
        तू कधी नवीन पुस्तक 
        तर तू कधी मनाची दस्तक  
तू.. शांत पाण्याचा थेंब 
आणि तू माझ वेड प्रेम।   

जग जाहिर वाक्य आहे "प्रेम हे प्रेम हे प्रेम अस्त तुमच आमच सेम अस्त "    
" पण  मला नहीं वाटत कि ते सेम अस्त , 
जगातली प्रत्येक लवस्टोरी वेगडी असते , 
आणि मानूनच तर मन त्यात फसते। "

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Alfaaz

beautiful childhood

What was between us..