Posts

Showing posts from October, 2020

What was between us..

 आप्ल्या दोघात ते काय होत   आप्ल्या दोघात ते काय होत  आप्ल्या दोघात ते काय होत  एक उंच पहाड़ आणि नदि होती   एक सुंदर स्वप्न आणि रात्र होती  आप्ल्या दोघात ते काय होत  एक विशाल आभाळ आणि चन्द्र होता एक हिरवाड आवार आणि बाक होता आप्ल्या दोघात ते काय होत  एक लांब रस्ता आणि गाडी होती  एक शांत संध्याकाळ आणि गाणी होती  खरच सांग ना आप्ल्या दोघात ते काय हो त ?